लहान मुलगा : आज्जी ... नमस्कार करतो. पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला चाललोय. आज्जी : आशीर्वाद ... सावकाश पळ रे बाबा !