गण्या:- काल माझ्या मित्राने माझा फोन मधून माझ्या गर्लफ्रेंड चा नं. चोरला.. मन्या:- मग? गण्या:- मग काय? आता बसलाय स्वतःच्याच बहिणीला रोमांटीक मेसेजेस करत..!