Latest Marathi Jokes SMS - WhatsApp SMS | Whatsapp Jokes

Post Top Ad

Latest Marathi Jokes SMS

चम्या एका लग्नात जेवण करत होता..
झंप्या - अबे एक तास झाला..
जेवतो येस तू..अजून किती चरशील?
चम्या - अबे मी पण परेशान झालोय..
अजून तीन तास जेवायचंय..
झंप्या - ३ तास? चम्या - हि बघ पत्रिका.. जेवणाची वेळ... ७ ते ११


Post Top Ad