Lay Bhari Marathi Jokes SMS - WhatsApp SMS | Whatsapp Jokes

Post Top Ad

Lay Bhari Marathi Jokes SMS

ग्राम सभेच्या मिंटीगमध्ये ग्रामसेवक म्हणतात “आपले गाव Wi-Fi करायचे आहे.”
.
सगळे लोक खुश
जोरजोरात टाळ्या
.
तेवढ्यात सरपंच म्हणाले “किती वायर लागंल “.
.
.
.
.
सगळे गायब
कार्यकर्ते, सदस्य कोमात.

Post Top Ad