नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’ मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’ नोकर - ‘म्हणूनच परत करीत आहे.’