प्रिय पुणेकरांनो,
एक गोष्ट लक्षात घ्या...लाल सिग्नल ला गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही-एक मुंबईकर....
प्रिय मुंबईकरानो ,
आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची.Platform वर सारखं वाकून बघितल्याने..train लवकर येतनाही-एक पुणेकर