Santa Banta Marathi Jokes For Whatsapp - WhatsApp SMS | Whatsapp Jokes

Post Top Ad

Santa Banta Marathi Jokes For Whatsapp

 संता द्राक्षं विकायला बसला होता. टोपलीत दाक्षं असताना संता मात्र 'बटाटे घ्या, बटाटे घ्या' असं ओरडत होता. तिथून जाणा-या बंतानं संताला पाहिलं आणि
त्याला आश्चर्य वाटलं.

बंता : अरे तू द्राक्षं विकायला बसलायस आणि 'बटाटे घ्या, बटाटे घ्या' का ओरडत सुटलायस?

संता : शू.....हळू बोल. माशा ऐकतील ना.

Post Top Ad