Teacher Student Whatsapp Marathi Joke - WhatsApp SMS | Whatsapp Jokes

Post Top Ad

Teacher Student Whatsapp Marathi Joke

बंगळूर मध्ये एका शिक्षकाने ने वर्गातील एका मुलाला कानाखाली मारले त्यामुळे त्याला 50,000 रूपये दंड
आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात आला

.
.
.
आमच्या वेळेला जर असे असते
तर


आज माझ्या कडे
2/4 बंगले, 3/4 कार, 10 एकर
शेती चा मी मालक असतो....(इतका मार खाल्लाय राव)

Post Top Ad