जगातील काही नमुने असलेली लोकं..
.
.1-जे बस मध्ये चायना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावतात..
.
.2-जे फेसबुकवर स्वताःच्या पोस्ट ला स्वताःच लाईक करतात..
.
.3-जे स्वताःच्या एक मेल आयडिवरुन दुसऱ्या मेल आयडिवर स्वताःच मेल पाठवतात..
.
4-मराठी जे महाराष्ट्रात राहून मराठी लोकांशी हिंदीत बोलतात..!!