Whatsapp Funny Marathi Jokes SMS - WhatsApp SMS | Whatsapp Jokes

Post Top Ad

Whatsapp Funny Marathi Jokes SMS

Madam :- काय डोळ वासून? पुढच्याच उत्तर बघतोय…..
मुलगा :- तुम्हाला कसं कळलं… मी त्याच उत्तर बघतोय ?
Madam :- मी माझ्या डोळ्यांनी बघितल…..?
मुलगा :- तुम्हीच कशाला बघता…?
Madam :- मी बघीन ?नाही… तर काय पण करीन…?
मुलगा :- मी पन बघीन नाही.तर कायपन करीन?…
तुम्हाला नसेल आवडत तर नका बघू
Madam :- गाढवा ?
तुला काय मी आर्चि वाटले
.
.
आन पेपर इकडे आणि जा बाहेर …
????????

Post Top Ad