Wife Husband Whatsapp Marathi Joke - WhatsApp SMS | Whatsapp Jokes

Post Top Ad

Wife Husband Whatsapp Marathi Joke

कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतलापेपरची पहीलीच हेडींग
 स्वाईन फ्लू चे 8 बळी.......लगेच बायकोने मला हाक मारली .....अहो ऐकलंत का........?

हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे.......?

त्याने म्हणे 8 बळी घेतले

नवरा तिथेच वारला

Post Top Ad