Vadil Mulga Whatsapp Jokes
वडील :- पास हो किंवा नापास, तुला Bike
मिळणारच...!
मुलगा :- नादच खुळा...
वडील :- पास झालास तर Pulsar 180 .. college
ला जायला...,
नापास झालास तर M80.. रानात वैरण
आणायला जायला आणि दुध घालायला...!!!
मास्तर पोराला:-" तुला असा प्रश्न विचारतो की तुला उत्तर आलच नाही पाहीजे.....सांग मोटर सायकलवर 13 माणसे कसे नेणार...?"
पोरगं:-" सोप्प आहे एक ड्रायवर अन् दोन छक्के ... मास्तर कोमात पोरगं जोमात
- very funny marathi Jokes,
- marathi jokes,
- whatsapp marathi jokes,
- jokes,
- funny jokes,
- marathi vinod,
- whatsapp sms,
- whatsapp jokes,
- funny sms