सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की, कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नका आत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिन " उगाचच" 5 किलोमीटर जाऊन आला.......!!!!