एक
विवाहीत स्त्री स्वत:च्याच
जिभेवर हळद, कुंकु नि
अक्षदा
लावत होती... तेवढ्यात...
नवरा:- अगं हे
काय करतेस?
बायको:- अहो दसरा आहे ना
आज !
म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं..
Get All The Latest Updates Delivered Straight Into Your Inbox For Free!