एक
संख्या मनात धरा.
तिच्यात ३
मिळवा.
आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.
त्यातून ७
वजा करा.
आलेली संख्या एका कागदावर लिहा…
.
.
.
आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा
Get All The Latest Updates Delivered Straight Into Your Inbox For Free!