caller Tune Marathi Whatsapp Jokes - WhatsApp SMS | Whatsapp Jokes

Post Top Ad

caller Tune Marathi Whatsapp Jokes

Marathi Joke – Caller Tune
आता तर हद्दच झाली राव
एका मित्राला कॉल केला तर
कॉलर ट्यून  वाजली,
.
.
ज्या वक्तीला आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहात
तो आता गायछाप मळत आहे
कृपया चुना लाओस्तर दम काढा …..
????
?????????

Post Top Ad