Funny Kamwali Marathi Whatsapp Jokes - WhatsApp SMS | Whatsapp Jokes

Post Top Ad

Funny Kamwali Marathi Whatsapp Jokes

रावण - माई भिक्षा दे...

बाई - घ्या स्वामी...

रावण - माई ... जरा ती रेषा ओलांडून बाहेर येता का?

ती रेषा ओलांडून बाहेर येते ...

रावण - (तिला पकडत) हा .. हा ... हा मी भिक्षुक नाही रावण आहे ...  

बाई - (त्याला 1 जोरात कानाखाली वाजवते) हा .. हा ... हा ... मी पण सिता नाही... कामवाली आहे..

Post Top Ad